Posts

तेरा मेरा प्यार अमर फिर क्यों तुझको लगता है डर....

पहिलाच ब्लॉग लिहीत आहे.  हे गाणं खूपच सुंदर आहे. अर्थपूर्ण! साधना खूपच सुंदर दिसत आहेत. यांचे प्रेम खूप पवित्र वाटतं. आज हे गाणं बऱ्याचदा ऐकलं. आकाशातल्या चंद्राचा जणू प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडलेला दिसत आहे.  तुम्ही सुद्धा हे गाणं ऐका, पहा जरी अगोदर पाहिल असेल तरीही.... नवीन वर्षाचे काही संकल्प केलेले आहेत त्यातील ब्लॉग लिहिणे हा एक संकल्प केलेला आहे. मनातले विचार भावना व्यक्त करायचा प्रयत्न इथे करणार आहे. सगळेच विचार आणि सगळ्याच भावना व्यक्त करू शकेल की नाही सांगता येत नाही. चलो बाय पुन्हा भेटूयात अमो....ल. :) https://youtu.be/FfTRwfysQEE?si=G4Z4_ZKqREuXkHbW तेरा मेरा प्यार अमर फिर क्यू तुझको लगता है डर....